ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक करा

आम्ही पोहोचलो

आम्ही कागदपत्रे
गोळा करतो

Shape

सेवा ऑनलाइन उपलब्ध

जालना जिल्ह्यासाठी खाली दिलेल्या या सेवा तुमच्या दारी आणल्या आहेत

महसूल विभाग

12 सेवा

तुमच्या दारात

  • अन्न व नागरी पुरवठा विभाग
  • अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण
  • आयकर विभाग
  • आरोग्य विभाग
  • डिजिटल जीवन प्रमाण
  • पासपोर्ट-परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
  • पोलीस/गृह विभाग
  • भूमि अभिलेख विभाग
  • महसूल विभाग
  • शासन मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय
  • समाज कल्याण व सामाजिक न्याय विभाग
  • सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालय
Thumb
12
+
सेवा उपलब्ध

महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग

आम्ही आमच्या सर्वोत्तम सेवा
देण्यासाठी वचनबद्ध आहोत

महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना शासनामार्फत व शासनाचे अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान व विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारित करण्यात आला असून तो दि. 28.04.2015 पासून अंमलात आहे. नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात हे त्याचे उद्दिष्ट आहे.

वरीलप्रमाणे अधिसूचित सेवा नागरिकांना दिल्या जात आहेत किंवा नाही यावर देखरेख, समन्वय, सनियंत्रण ठेवण्यासाठी व या संदर्भात सुधारणा सुचविण्यासाठी उपरोक्त कायद्यान्वये महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग गठीत करण्यात आला असून आयोगामध्ये एक मुख्य आयुक्त व सहा आयुक्त कार्यरत आहेत. आयोगाचे मुख्यालय नविन प्रशासकीय भवन, मंत्रालयासमोर, मुंबई येथे असून सहा विभागातील मुख्यालयाच्या ठिकाणी आयुक्तांची कार्यालये आहेत.

आमच्याशी संपर्क साधा
जालना मित्रा चॅटबॉट

नमस्कार, जालना मित्रा पोर्टलवर तुमचे स्वागत आहे, मी तुम्हाला कशी मदत करू शकतो?